पंत गेले. कसदार अभिनयातून ‘लखोबा’, ‘प्रिन्सिपॉल विद्यानंद’, ‘जस्टीस देवकीनंदन’, ‘चंदर’, ‘ग्लाडसाहेब’ आणि ‘शहेनशहा औरंगजेब’ यांच्या व्यक्तिरेखा अजरामर करीत मराठी रंगभूमीवर ठसा उमटवणारे ‘नटश्रेष्ठ’ प्रभाकर पणशीकर यांचे पुण्यात निधन झाले. गेली पाच तपे “तो मी नव्हेच” म्हणणारे पंत आज “तो मीच” याची आठवण देउन गेले.

Advertisements