फोनची बेल वाजते.. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)
पहिला(फोन करणारा पुणेरी) : हेलौ..
दुसरा : बोला.
पहिला : देशपांडे आहेत का ?
दुसरा(चिडून) : नाही, तेपावन खिंडीतलढतायेत!
पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलाततरी चालेल.
(
फोन बंद)

===============================

प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळत्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.

प्रश्नसंत तुकाराम याची थोडक्यात (४ ओळीत) माहितीलिहा.
उत्तरसंत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते.लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
——————————

प्रश्नकारणे द्या. उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहानअसतो.
उत्तरएखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्याततापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो,तर थंडीत त्याउलट लहान होतो.

खालील बाबतीत काय होईल ते सांगा
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास—-
उत्तरग्लास काळा होईल.

मराठीत भाषांतर करा.

चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
चिमण्या झाडावर चहा पितात

======================================

मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत
द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असतानादिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले
मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीटमघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्तआहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत.
अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..
द्त्तो वामन पुढें म्हणाले..पण मुलांनी नाराज व्हायच कारणनाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणारआहेत..

==========================================

स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.
कसे ????
असे कसे विचारता ????

कसे ते पाहा.

एकदा एक बायको संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही.
दुसऱ्या दिवशी नवरा विचारतो तेव्हा ती सांगते “अरे, मीएका मैत्रिणीच्या घरी राहिले होते”

नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही.
तो तिच्या सर्वात जवळच्या 20 मैत्रिणींना फोन करतो.

ती काल आपल्याकडे आली नव्हती, असंच 20 ही जणीसांगतात.

after 10 days……….

आता जेव्हा नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही तेव्हा कायहोते पाहा.
दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते.

तेव्हा तो सांगतो “अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलोहोतो”

बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही.
ती त्याच्या सर्वात जवळच्या 20 मित्रांना फोन करते.

त्यांतले 10 जण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तोत्यांच्याच घरी होता.

and and and

उरलेले 10 जण तर तो आत्ताही आपल्या घरातच आहे असंहीसांगून टाकतात

Advertisements