या प्रतिभेला ज्या आणखी एका विलक्षण प्रतिभेची अखेर पर्यंत साथ लाभली, 
त्या सुनीताबाईंचे ७ नोव्हेंबरच्या रात्री पुण्यात निधन झाले. गेले अनेक महिने आजारीअसलेल्या सुनीताबाई अखेरच्या प्रवासाची सुरुवात 
करण्यासाठी ८ नोव्हेंबरच्या दिवसाचीच वाट बघत असाव्यात. 

की यालाच विचित्र योगायोग म्हणायचे?

Source: puladeshpande.net

Advertisements